A Beauty of Life .....!!
।। प्रथम मुहूर्त नवचैतन्याचा ।।
।। गुढीपाडवा सण नववर्षाचा ।।
।। जुन्या दुःखांना मागे सोडून स्वागत करा नवं वर्षाचे ।।
।। गुडी पाडवा घेऊन येतो क्षण प्रगती आणि हर्षाचे ।।
।। गुढीपाडवा व मराठी नुतन वर्षाच्या मनपुर्वक शुभेच्छा.....।।