” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन ,
ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन ,
त्या
धडपडीतला आनंद लुटन आणि
दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं ,
तरी त्याच्या
तुकड्यावरून रक्ताळलेल्या
पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण,
हा मानवी
जीवनाचा धर्म आहे.
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो ,
तो यामुळेच ! ”– वी . स. खांडेकर
we are waiting
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete